
पूर्व + मुख्य परीक्षा · ऑनलाइन मॉक टेस्ट
MPSC राज्यसेवा टेस्ट सिरीज २०२६
उपजिल्हाधिकारी, DySP व तहसीलदार पदांसाठी — आयोगाच्या हुबेहूब स्वरूपात वेळबद्ध मॉक टेस्ट, तत्काळ निकालासह.
एका पूर्व परीक्षेतून तीन पदे — PSI, STI व ASO साठी संयुक्त पूर्व आणि पदनिहाय मुख्य परीक्षेच्या मॉक टेस्ट.

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर उमेदवार पोलीस उपनिरीक्षक (PSI), राज्य कर निरीक्षक (STI) आणि सहायक कक्ष अधिकारी (ASO) या तिन्ही पदांच्या मुख्य परीक्षांना पात्र ठरतो. या टेस्ट सिरीजची रचना त्याच दोन टप्प्यांवर आहे — आधी समान पूर्व परीक्षेचा भरपूर सराव, नंतर प्रत्येक पदाच्या मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र चाचण्या.
परीक्षेची सविस्तर माहिती: संयुक्त गट-ब परीक्षा
तिन्ही पदांची पूर्व परीक्षा एकच असल्याने सरावाचा मोठा भाग समान असतो. सिरीजमध्ये आधी संयुक्त पूर्व परीक्षेच्या पूर्ण चाचण्या येतात आणि नंतर PSI (कायदा व सुव्यवस्था), STI (कर व अर्थव्यवस्था) व ASO (राजभाषा व कार्यालयीन कार्यपद्धती) यांच्या स्वतंत्र मुख्य परीक्षा चाचण्या.
यामुळे तीन वेगळ्या टेस्ट सिरीज घेण्याचा खर्च वाचतो आणि एकाच वर्षात तिन्ही पदांना अर्ज करण्याइतकी तयारी होते.
संकेतस्थळावरील ५० STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच उत्तरे व स्पष्टीकरणासह विनाशुल्क सोडवता येतात. पर्यायावर क्लिक करून उत्तर तपासले की स्पष्टीकरण लगेच उघडते — त्यामुळे सशुल्क चाचण्यांच्या आधी संकल्पना पक्क्या करता येतात.
एकूण ४४ चाचण्या, ३,७०० प्रश्न आणि ६,२०० गुण. प्रत्येक चाचणी वेळबद्ध असून निकाल तत्काळ मिळतो.
| चाचणीचा प्रकार | संख्या | प्रश्न | गुण | वेळ |
|---|---|---|---|---|
| विषयनिहाय चाचण्यामराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, अंकगणित | १४ | ५० | १०० | ४५ मि. |
| पूर्ण लांबीच्या संयुक्त पूर्व परीक्षासंयुक्त पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम | १२ | १०० | १०० | ६० मि. |
| PSI मुख्य परीक्षा चाचण्याकायदा व सुव्यवस्था, IPC/CrPC, सामान्य क्षमता | ६ | १०० | २०० | ६० मि. |
| STI मुख्य परीक्षा चाचण्याकर विषयक ज्ञान, GST, सार्वजनिक वित्त | ६ | १०० | २०० | ६० मि. |
| ASO मुख्य परीक्षा चाचण्याराजभाषा धोरण, कार्यालयीन कार्यपद्धती, सामान्य क्षमता | ६ | १०० | २०० | ६० मि. |
| एकूण | ४४ | ३,७०० | ६,२०० | — |
पूर्ण लांबीच्या एका चाचणीत कोणत्या विषयावर किती प्रश्न येतात — आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रमाणानुसार.
| विषय | प्रश्न | गुण | वाटा |
|---|---|---|---|
| मराठी | १५ | १५ | १५% |
| इंग्रजी | १५ | १५ | १५% |
| सामान्य ज्ञान | १५ | १५ | १५% |
| चालू घडामोडी | १५ | १५ | १५% |
| बुद्धिमत्ता चाचणी | २० | २० | २०% |
| अंकगणित | २० | २० | २०% |
| एकूण | १०० | १०० | १००% |
सिरीजमधील प्रश्न कसे असतात हे पाहण्यासाठी हे नमुना प्रश्न मोफत सोडवा. पर्यायावर क्लिक करा — उत्तर बरोबर की चूक ते लगेच दिसेल आणि स्पष्टीकरण उघडेल.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात?
'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही?
होय. PSI, STI व ASO या तिन्ही पदांच्या मुख्य परीक्षा चाचण्या एकाच सिरीजमध्ये समाविष्ट आहेत — वेगळे शुल्क नाही.
आहे — आयोगाप्रमाणे चुकीच्या उत्तरास १/४ गुण वजा होतात. त्यामुळे अंदाजाने उत्तर देण्याची सवय आधीच सुटते.
होय. संकेतस्थळावरील ५० STI प्रश्नसंच सर्वांसाठी विनाशुल्क आहेत; सशुल्क सिरीजमधील चाचण्या त्यापेक्षा वेगळ्या व वेळबद्ध आहेत.

पूर्व + मुख्य परीक्षा · ऑनलाइन मॉक टेस्ट
उपजिल्हाधिकारी, DySP व तहसीलदार पदांसाठी — आयोगाच्या हुबेहूब स्वरूपात वेळबद्ध मॉक टेस्ट, तत्काळ निकालासह.
६१% सूटकर सहायक · लिपिक-टंकलेखक · दुय्यम निरीक्षक
गट-क च्या सर्व पदांसाठी वेळबद्ध मॉक टेस्ट — वेग आणि अचूकता वाढवण्यावर संपूर्ण भर.

ग्राम महसूल अधिकारी · MPSC गट-क स्वरूप
१० पूर्ण प्रश्नपत्रिका, १५,०००+ सोडवलेले प्रश्न आणि ५००+ पृष्ठांचे ईबुक — फक्त ₹२९९ मध्ये.