MPSC व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी दिवसनिहाय चालू घडामोडी — राष्ट्रीय, महाराष्ट्र, अर्थव्यवस्था, क्रीडा व महत्त्वाच्या घडामोडी एका ठिकाणी.
८ जुलै २०२६
बुधवार
सहकार मंत्रालय स्थापना दिन, जागतिक पासपोर्ट निर्देशांक, महत्त्वाच्या IPS नियुक्त्या व सेमीकंडक्टर सुविधा ही आजची प्रमुख वैशिष्ट्ये.
७ जुलै २०२६
मंगळवार
जोधपूर विमानतळ व रिफायनरी उद्घाटन, संरक्षण खरेदीस मंजुरी, भारत-माली व्यापार मंच व अनेक घडामोडी.
६ जुलै २०२६
सोमवार
GNSS भूमी सर्वेक्षण, आकाशवाणी वर्धापन दिन, BRICS अंमली पदार्थविरोधी बैठक, भारत-रवांडा संरक्षण व PM-SETU योजना.
५ जुलै २०२६
रविवार
अग्निपथ राखीव प्रस्ताव, चहा कामगार योजना, महत्त्वाच्या IPS नियुक्त्या व क्रीडा-अवकाश घडामोडी.
४ जुलै २०२६
शनिवार
VB-GRAM G योजना, PMKSY ला १० वर्षे, महामार्ग प्रकल्प, India-Japan शिखर परिषद व अनेक घडामोडी.
३ जुलै २०२६
शुक्रवार
डिजिटल इंडियाला ११ वर्षे, पर्यटन-Google करार, UPI चा जागतिक विस्तार व अनेक बँकिंग-अधिग्रहण घडामोडी.
२ जुलै २०२६
गुरुवार
आरोग्य सेतू २.०, FCRA 2.0 पोर्टल, पालघर ऑफशोर विमानतळ, GAGAN लँडिंग व अनेक घडामोडी.
१ जुलै २०२६
बुधवार
आरोग्य उपक्रम, NIIF गुंतवणूक दुप्पट, RIMPAC सराव, क्रिकेट ऑलिम्पिक पात्रता व अनेक महत्त्वाच्या घडामोडी.
३० जून २०२६
मंगळवार
NCORD बैठक व अमली पदार्थ नष्टीकरण मोहीम, PM फॅमिली केअर ट्रॅकर, ISRO इंजिन चाचणी व अनेक घडामोडी.
२९ जून २०२६
सोमवार
गुप्तचर विभाग संचालक नियुक्ती, ऑपरेशन अमिस्ताद, बिग कॅट अलायन्स व कल्पक्कम अणु-हायड्रोजन सुविधा ही आजची प्रमुख वैशिष्ट्ये.
२८ जून २०२६
रविवार
कोकणातील कातळशिल्पांसाठी AI प्रकल्प, मुंबई पोलिसांची कारवाई व अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी ही आजची वैशिष्ट्ये.
२७ जून २०२६
शनिवार
मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थापना दिन, BRICS विविध मंत्रीस्तरीय बैठका, IB संचालक नियुक्ती व शेतकरी कर्जमुक्ती योजना ही आजची ठळक वैशिष्ट्ये.