
पूर्व + मुख्य परीक्षा · ऑनलाइन मॉक टेस्ट
MPSC राज्यसेवा टेस्ट सिरीज २०२६
उपजिल्हाधिकारी, DySP व तहसीलदार पदांसाठी — आयोगाच्या हुबेहूब स्वरूपात वेळबद्ध मॉक टेस्ट, तत्काळ निकालासह.
राज्यसेवा, संयुक्त गट-ब व गट-क, तलाठी, अभियांत्रिकी, कृषी, वन, न्यायिक आणि विभागीय — प्रत्येक MPSC परीक्षेसाठी वेळबद्ध मॉक टेस्ट. तत्काळ निकाल, क्रमवारी आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर मराठी स्पष्टीकरण.
अभ्यास किती झाला हे वाचनावरून ठरत नाही — चाचणीवरून ठरते. या सर्व टेस्ट सिरीज आयोगाच्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात तयार केल्या आहेत: तेवढेच प्रश्न, तेवढेच गुण, तीच वेळमर्यादा आणि चुकीच्या उत्तरास १/४ गुण वजा. त्यामुळे परीक्षेच्या दिवशी नवीन काहीच वाटत नाही.
चाचणी संपल्याबरोबर निकाल, घटकनिहाय अचूकता, प्रश्नामागे गेलेला वेळ आणि प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर मराठी स्पष्टीकरण समोर येते. पर्यायांचा क्रम प्रत्येक वेळी बदलतो, म्हणून उत्तर पाठ न होता संकल्पना पक्की होते.
प्रश्नसंख्या, गुण, वेळमर्यादा व निगेटिव्ह मार्किंग आयोगाप्रमाणे. सराव खरा असेल तरच परीक्षेत उपयोग होतो.
चाचणी संपल्यावर लगेच गुण, क्रमवारी, घटकनिहाय अचूकता आणि प्रश्नामागे गेलेला वेळ — कमकुवत भाग नेमका कळतो.
उत्तर बरोबर की चूक इतकेच नाही — का बरोबर आणि का चूक, हे मराठीत संदर्भासह. चुकलेला प्रश्न त्याच क्षणी दुरुस्त होतो.

पूर्व + मुख्य परीक्षा · ऑनलाइन मॉक टेस्ट
उपजिल्हाधिकारी, DySP व तहसीलदार पदांसाठी — आयोगाच्या हुबेहूब स्वरूपात वेळबद्ध मॉक टेस्ट, तत्काळ निकालासह.

संयुक्त पूर्व + पदनिहाय मुख्य परीक्षा
एका पूर्व परीक्षेतून तीन पदे — PSI, STI व ASO साठी संयुक्त पूर्व आणि पदनिहाय मुख्य परीक्षेच्या मॉक टेस्ट.
६१% सूटकर सहायक · लिपिक-टंकलेखक · दुय्यम निरीक्षक
गट-क च्या सर्व पदांसाठी वेळबद्ध मॉक टेस्ट — वेग आणि अचूकता वाढवण्यावर संपूर्ण भर.

ग्राम महसूल अधिकारी · MPSC गट-क स्वरूप
१० पूर्ण प्रश्नपत्रिका, १५,०००+ सोडवलेले प्रश्न आणि ५००+ पृष्ठांचे ईबुक — फक्त ₹२९९ मध्ये.
६०% सूटस्थापत्य · यांत्रिकी · विद्युत अभियांत्रिकी
सामान्य अध्ययनासोबत तुमच्या शाखेचे तांत्रिक पेपर — तिन्ही शाखांसाठी स्वतंत्र मॉक टेस्ट.
६१% सूटRTO तांत्रिक पद · यांत्रिकी/स्वयंचलित अभियांत्रिकी
स्वयंचलित अभियांत्रिकी, मोटार वाहन कायदा व सामान्य अध्ययन — तिन्हींचा एकत्रित सराव.
६०% सूटकृषी अधिकारी गट-अ व गट-ब
कृषी विज्ञान, वनस्पतीशास्त्र व शासकीय कृषी योजना — तांत्रिक खोलीसह मॉक टेस्ट.
६०% सूटवनक्षेत्रपाल (RFO) व सहायक वनसंरक्षक (ACF)
विज्ञान विषय, वनशास्त्र व पर्यावरण कायदे — RFO व ACF दोन्ही पदांसाठी मॉक टेस्ट.
६०% सूटविधी पदवीधरांसाठी · न्यायिक सेवा
दिवाणी व फौजदारी कायदे, प्रक्रिया संहिता आणि पुरावा कायदा — कलमनिहाय सराव.
६१% सूटफौजदारी कायदा व पुरावा — विशेष भर
फौजदारी कायदा, प्रक्रिया आणि पुरावा कायद्यावर केंद्रित मॉक टेस्ट — कलमनिहाय सरावासह.
६१% सूटविद्यमान शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी
ASO, दुय्यम निरीक्षक व विक्रीकर निरीक्षक विभागीय परीक्षांसाठी — नोकरी सांभाळून करता येणारा सराव.
६४% सूटविषयनिहाय सिरीज · सर्व परीक्षांसाठी
संधी, समास, अलंकार, वाक्प्रचार व शब्दसंग्रह — पूर्ण गुण मिळवून देणारा विषय चाचण्यांतून पक्का करा.
६४% सूटविषयनिहाय सिरीज · गट-ब व गट-क साठी निर्णायक
वेळबद्ध चाचण्या आणि शॉर्टकट पद्धती — कमी वेळेत जास्त प्रश्न अचूक सोडवण्याचा सराव.

साप्ताहिक · मासिक · वार्षिक चाचण्या
दर आठवड्याला नवी चाचणी — वाचलेल्या घडामोडी लक्षात राहिल्या का, ते नियमित तपासा.
खरेदीपूर्वी संकेतस्थळावरील मोफत सामग्री वापरून दर्जा तपासा — कोणतीही नोंदणी न करता.
पैसे भरल्यानंतर लगेच. लॉगिन केल्यावर सिरीज तुमच्या खात्यात दिसते आणि सर्व चाचण्या त्याच क्षणापासून सोडवता येतात.
नाही. संपूर्ण सिरीज खरेदीच्या दिवसापासून खुली असते — तुमच्या सोयीनुसार कधीही सोडवा. केवळ चालू घडामोडी सिरीजमधील साप्ताहिक चाचण्या आठवड्यानुसार उपलब्ध होतात.
होय, मुदतीत कितीही वेळा. प्रत्येक वेळी पर्यायांचा क्रम बदलतो, त्यामुळे उत्तर पाठ होण्याची शक्यता राहत नाही.
होय. उदाहरणार्थ संयुक्त गट-ब सिरीजसोबत अंकगणित व चालू घडामोडी सिरीज घेतल्यास तयारी अधिक परिपूर्ण होते. प्रत्येक सिरीजची मुदत स्वतंत्रपणे मोजली जाते.
होय — आयोगाप्रमाणे चुकीच्या उत्तरास १/४ गुण वजा होतात. अपवाद तलाठी सिरीज, कारण त्या परीक्षेच्या स्वरूपात निगेटिव्ह मार्किंग नसते.
होय. खरेदीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत विनंती केल्यास रिफंड धोरणानुसार रक्कम परत केली जाते.
आहे. संकेतस्थळावरील टेस्ट सिरीज, ५० STI प्रश्नसंच, तलाठी सोडवलेले पेपर्स, नोट्स व चालू घडामोडी हे सर्व विनाशुल्क वापरता येते. सशुल्क सिरीज हा त्यावरचा वेळबद्ध, क्रमवारीसह सराव आहे.
mpsctestseries.com हा Betterwork Info Solutions Pvt. Ltd. चा उपक्रम आहे. या पानावरील किंमती 29 July 2026 रोजी लागू असून त्यात बदल होऊ शकतो; चेकआउटला दिसणारी रक्कम अंतिम असते. खरेदीपूर्वी अटी व शर्ती आणि रिफंड धोरण वाचावे.