STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 1
- १
जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?
अ15 ऑगस्ट 2013ब24 ऑगस्ट 2013क26 ऑगस्ट 2013डवरील पैकी कोणतेही नाही - २
कुत्रिम पाय असूनही माऊंट एवरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले?
अजमनालाल बजाज फाउंडेशनबधन्वतंतरी फाउंडेशनकके.के. बिर्ला फाउंडेशनडटाटा स्टील एडव्हेंचर फाउंडेशन - ३
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर (LBT) लागू होण्याची तारीख
अ1 एप्रिल 2013ब1 ऑक्टोबर 2013क1 एप्रिल 2014ड1 ऑक्टोबर 2014 - ४
जुलै 2013 मध्ये सर्वोच न्यायालयाने गुन्हेगार लोकप्रतिनिधींचे (खासदार-आमदार) सदस्यत्व निकाल लागलेल्या दिवशी रद्द करण्याबाबतचा निर्णय दिला. त्यानुसार ------ पेक्षा जास्त शिक्षा झालेल्या लोकप्रतिनिधींना हा निर्णय लागू होणार आहे.
अ6 महीनेब1 वर्षक2 वर्षड6 वर्ष - ५
डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
अभ्रम आणि निराशबअंधश्रद्धा विनाशायकमती भानामतीडपुरोगामी विचार - ६
जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर 'Tianhe-2' हा ------ या देशाने बनविला आहे.
अअमेरिकाबचीनकजपानडजर्मनी - ७
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
अमराठीबसिंधीकमारवाडीडसंथाली - ८
एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
अश्री. शंकरराव चव्हाणबश्री. यशवंतराव चव्हाणकश्री. वसंतराव पाटीलडश्री. शरदचंद्र पवार - ९
ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
अठाणेबअंदमानकमंडालेडएडन - १०
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
अनीळबभात फक्तकगहू फक्तडभात व गहू - ११
'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.
अजगन्नाथ शंकर सेठबबाळशास्त्री जांभेकरकभाऊ दाजी लाडडछत्रपती शाहू महाराज - १२
पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
अअमेरिका आणि मेक्सिकोबअमेरिका आणि कॅनडाकब्राझिल आणि अर्जेटीनाडऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड - १३
खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
अही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहेबअशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतातकया विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.डवरील कोणतीही नाही - १४
-----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
अ79ब59क49ड39 - १५
रेडी बंदर हे ------ च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.
अआंबाबनैसर्गिक वायुककोळसाडलोह खनिज - १६
कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?
असिमेंट उद्योगबचर्मोद्योगककाच उद्योगडरबर माल उद्योग - १७
भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?
अगुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मणीपुरबगुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालयकगुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरमडगुरजात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड - १८
'गरीबी हटाओ' घोषणेने कोणती पांचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?
अतिसरी पंचवार्षिक योजनाबपाचवी पंचवार्षिक योजनाकसहावी पंचवार्षिक योजनाडसातवी पांचवार्षिक योजना - १९
2011-12 मध्ये भारताच्या रुपयाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यन झाले?
अब्राझिल मेक्सिको, रशियाबमेक्सिको, साऊथ कोरिया, जर्मनीकरशिया, साऊथ आफ्रिका, हाँगकाँगडसाऊथ कोरिया, जपान, चीन - २०
खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?
अस्वामिनाथन समितीबचेलय्या समितीकनरसिंहम समितीडकेळकर समिती