STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 40
- १
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
अ1935ब1947क1949ड1950 - २
भारतात नियोजन आयोगाची जागा कोणत्या संस्थेने घेतली?
अवित्त आयोगबनिती आयोगकसेबीडनाबार्ड - ३
भारतीय चलनाचे नियंत्रण कोण करते?
असेबीबरिझर्व्ह बँककवित्त मंत्रालयडनिती आयोग - ४
GST भारतात कोणत्या वर्षी लागू झाला?
अ2016ब2017क2018ड2015 - ५
शेअर बाजाराचे नियमन कोण करते?
अRBIबSEBIकIRDAडNABARD - ६
भारताचे पहिले पंचवार्षिक योजना कोणत्या क्षेत्रावर केंद्रित होती?
अउद्योगबकृषीकसेवाडसंरक्षण - ७
भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण प्रथम कोणत्या वर्षी झाले?
अ1949ब1969क1980ड1991 - ८
भारताचे आर्थिक वर्ष कधीपासून सुरू होते?
अ1 जानेवारीब1 एप्रिलक1 जुलैड1 ऑक्टोबर - ९
'नरसिंहम समिती' कशाशी संबंधित होती?
अकृषीबबँकिंग सुधारणाकशिक्षणडकरप्रणाली - १०
भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती?
अPNBबस्टेट बँक ऑफ इंडियाकबँक ऑफ बडोदाडकॅनरा बँक - ११
महागाई कशामुळे होते?
अमागणी वाढ व पुरवठा घटबपुरवठा वाढककिंमत घटडबचत वाढ - १२
भारतात 'ग्रामीण रोजगार हमी योजना' (MGNREGA) कोणत्या वर्षी सुरू झाली?
अ2005ब2008क2010ड2000 - १३
प्रत्यक्ष कर कोणता आहे?
अGSTबआयकरकउत्पादन शुल्कडसीमाशुल्क - १४
भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करतो?
अराष्ट्रपतीबअर्थमंत्रीकपंतप्रधानडRBI गव्हर्नर - १५
NABARD कशाशी संबंधित आहे?
अऔद्योगिक विकासबकृषी व ग्रामीण विकासकविमाडशेअर बाजार - १६
भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी कोणाची?
अRBIबCSOकSEBIडNITI - १७
'रेपो दर' कोण ठरवते?
असरकारबRBIकSEBIडबँका - १८
भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे?
अभांडवलशाहीबसमाजवादीकमिश्रडसाम्यवादी - १९
भारतात नवीन आर्थिक धोरण (उदारीकरण) कोणत्या वर्षी आले?
अ1985ब1991क1995ड2000 - २०
भारतीय नाण्यांची छपाई कोठे होते?
अनाशिकबटांकसाळ (मिंट)कदेवासडसर्व ठिकाणी