- १
'निर्भय' या शब्दातील उपसर्ग कोणता?
अनिर्बभयकयडनि - २
'चांगला' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
अवाईटबसुंदरकमोठाडजुना - ३
Fill in: 'He has been living here ___ 2010.'
अsinceबforकfromडat - ४
One-word substitution: 'A person who writes books' is a ___.
अAuthorबPainterकReaderडEditor - ५
३, ७, ११ यांची सरासरी किती?
अ७ब६क८ड९ - ६
एका वर्गात ६०% विद्यार्थी मुले असून मुलींची संख्या २० आहे, तर एकूण विद्यार्थी किती?
अ५०ब४०क६०ड४५ - ७
सोमवारनंतर तिसरा दिवस कोणता?
अगुरुवारबबुधवारकशुक्रवारडमंगळवार - ८
जर 'उत्तर' म्हणजे 'पूर्व' तर सूर्य कोणत्या दिशेला उगवेल?
अउत्तरबदक्षिणकपश्चिमडपूर्व - ९
'महाराष्ट्राचे मॅंचेस्टर' असे कोणत्या शहराला म्हणतात?
अइचलकरंजीबनागपूरकपुणेडनाशिक - १०
महसूल प्रशासनात तालुक्याचा प्रमुख अधिकारी कोण असतो?
अतहसीलदारबतलाठीकजिल्हाधिकारीडमंडळ अधिकारी - ११
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
अयकृतबस्वादुपिंडकथायरॉईडडमूत्रपिंड - १२
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
अ१९३५ब१९४७क१९४९ड१९५०