STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 11
- १
4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ति संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला?
अदेवीसिंह चौहानबदिगंबर कुलकर्णीकविनायक विद्यालंकारडनारायण पवार - २
‘हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत’ असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे?
अमहात्मा गांधीबसरोजिनी नायडूकजवाहरलाल नेहरूडतेज बहादूर सप्रु - ३
पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
अआर्य महिला समाजबभारत महिला परिषदकद मुस्लिम विमेन्स अॅसोसिएशनडभारत स्त्री महामंडळ - ४
—– स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
अमुसलमानांच्या ईद सणावरूनबमुसलमानांच्या मोहरम सणावरुनकबंगालच्या दुर्गा पूजेवरूनडयोम किप्पुर सणावरून - ५
समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?
अमिसीसिपीबअमेझोनककोलोरॅडोडबियास - ६
खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?
अउष्णोदकाचे फवारेबबॅथोलिथकडाईकडघडया - ७
मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना —– यांचा पाठींबा होता.
अटिळकबगांधीजीकअली बंधुडमोतीलाल नेहरू - ८
सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध —– आहे.
अअन्न उत्पादनबदुग्ध उत्पादनकमधुमक्षिका पालनडफुलोत्पादन - ९
6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात —– या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला.
अवडाळाबवाडीबंदरकविलेपार्लेडअंधेरी - १०
मुगा रेशमीच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन —– राज्यांत होते.
अआसाम आणि बिहारबबिहार आणि उत्तर प्रदेशककर्नाटक आणि तामिळनाडूडकाश्मीर आणि हिमाचल प्रदेश - ११
भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?
अअरुणाचल प्रदेशबछत्तीसगडकहिमाचल प्रदेशडगुजरात - १२
खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
अदख्खनचे पठारबअरेबियाचे पठारकब्राझिलचे पठारडतिबेटचे पठार - १३
खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात?
अदक्षिण अमेरिकाबआफ्रिकाकआशियाडयुरोप - १४
—– प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
अवनस्पतीबकिटकेकमनुष्यडप्राणी - १५
खालीलपैकी कोणता वायु पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?
अनायट्रोजनबसल्फर डायऑक्साईडककार्बन डायऑक्साईडडवरील सर्व - १६
कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे (हम दो हमारे दो) कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे?
अकुटुंब नियोजन कार्यक्रम 1952बवीस कलमी कार्यक्रमकराष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000डनवीन लोकसंख्या धोरण 2011 - १७
भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतीबंध करण्याचे धोरण स्वीकारले?
अआर्टिकल 36बआर्टिकल 46कआर्टिकल 39डवरीलपैकी एकही नाही - १८
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे?
अ85 कोटीब115 कोटीक200 कोटीडवरीलपैकी एकही नाही - १९
9 व्या व 10 व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता.
अ4% व 5% अनुक्रमेब5% व 7% अनुक्रमेक4% व 7% अनुक्रमेड7% व 5% अनुक्रमे - २०
राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्टे होते?
अ10 वी पंचवार्षिक योजनाब8 वी पंचवार्षिक योजनाक12 वी पंचवार्षिक योजनाड11 वी पंचवार्षिक योजना