STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 10
- १
भारतात अनुसूचित जमतीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे?
अगुजरातबतामिळनाडूकमिझोरमडओरिसा - २
भारताला एकूण —– किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
अ6555ब8517क7517ड6000 - ३
खालीलपैकी कोणते बंदर लोह-खनिज निर्याताभिमुख आहे?
अचेन्नईबकोलकाताकनवीन मंगलोरडकांडला - ४
चहाची लागवड —— या राज्यात सर्वात प्रथम झाली.
अकर्नाटकबकेरळकआसामडतामिळनाडू - ५
भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही —– पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
अपहिल्याबदुसर्याकतिसर्याडचौथ्या - ६
दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनात भारताचा —– क्रमांक आहे.
अप्रथमबव्दितीयकतृतीयडचतुर्थ - ७
मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर —– हे आहे.
अकांडलाबमार्मागोवाकहल्दियाडन्हावा-शेवा - ८
मुंबई-पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —— आहे.
असोळाबसतराकअठराडवीस - ९
—– हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.
अदिल्ली ते आग्राबमुंबई ते ठाणेकहावडा ते खडकपूरडचेन्नई ते रेनीगुंठा - १०
पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
अनाशिकबपुणेककोल्हापूरडसोलापूर - ११
महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औध्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?
अनिवळीबइंदापूरकबुटीबोरीडवाळूंज - १२
महाराष्ट्रातील —– हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.
अनागपूर-चंद्रपूरबरायगड-रत्नागिरीकमुंबई-पुणेडनाशिक-जळगाव - १३
महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या —– आहे.
अ35ब37क31ड28 - १४
महाराष्ट्रातील —— या जिल्ह्यांमध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
अनागपूर व गोंदियाबसातारा व सांगलीकधुले व जळगावडयवतमाळ व परभणी - १५
हापूस आंब्याची झाडे —– जिल्ह्यात आढळतात.
असिंधुदुर्गबरत्नागिरीकरायगडडवरील सर्व जिल्ह्यात - १६
दुसर्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दीष्ट काय होते?
अधरण बांधणेबनिर्यातील वाढ करणेकशेतीचा विकास करणेडऔध्योगिककरण - १७
पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी —— या काळात झाली.
अ1969-74ब1974-79क1980-85ड1985-90 - १८
भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना —— मध्ये करण्यात आली.
अ1948ब1950क1951ड1952 - १९
दामोदर खोरे योजना ही —— पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
अपहिल्याबदुसर्याकतिसर्याडपाचव्या - २०
विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?
अमुख्यमंत्रीबराज्यपालकस्पीकरडउपमुख्यमंत्री