एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 13

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 13
एकूण २० प्रश्न
  1. 57 व्या राष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटास ‘उत्कृष्ट फीचर फिल्म’ हा पुरस्कार प्राप्त झाला?

    नटरंग
    गंध
    जोगवा
    यापैकी नाही
  2. कोणत्या दिवस ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो?

    25 जानेवारी
    31 जानेवारी
    8 जानेवारी
    12 जानेवारी
  3. कोणता देश नुकताच नाम संघटनेत सहभागी झाला आहे?

    फिजी
    क्युबा
    कोलंबिया
    इजिप्त
  4. स्वाईन फ्ल्यू कोणत्या विषाणूमुळे होतो?

    एच.टू.एन.वन
    एच.वन.एन.टू
    एच.वन.एन.वन.
    यांपैकी नाही
  5. ‘मॅगसेस’ पुरस्कार कोणता देश देतो?

    इंडोनेशिया
    भारत
    फिलिपाईन्स
    ब्रिटन
  6. खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते आहे?

    कुचीपुडी
    कथ्थकली
    भरतनाटयम
    भांगडा
  7. पश्चिम बंगालमध्ये गडगडाटी वादळांना —– म्हणतात.

    आम्रसरी
    लू
    आंधी
    कालबैसाखी
  8. ‘गुलामगिरी’ चे लेखक —– आहेत.

    ज्योतिबा फुले
    महादेव रानडे
    विष्णू गोखले
    रामकृष्ण भांडारकर
  9. खालील अंकगणितीय श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा. 24, 21, 18, 15, —–.

    12
    14
    9
    3
  10. १०

    महात्मा फुले यांनी मुलींना व दलितांना शिक्षण घेता यावे म्हणून प्रथम —– येथे शाळा काढली.

    औरंगाबाद
    पुणे
    सातारा
    मुंबई
  11. ११

    सोलर कुकरची पेटी आतील बाजूस —– रंगाने रंगवलेली असते.

    लाल
    पिवळा
    पांढरा
    काळा
  12. १२

    जपानच्या हाती सापडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची ‘आझाद हिंद सेना’ —— यांनी स्थापन केली.

    सुभाषचंद्र बोस
    रासबिहारी बोस
    डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन
    लाला हरद्याळ
  13. १३

    टाटा लोह आणि पोलाद कारखाना कोठे आहे?

    भुवनेश्वर
    दुर्गापूर
    भिलाई
    जमशेदपूर
  14. १४

    मानवामध्ये —— गुणसुत्रे असतात.

    64
    46
    23
    44
  15. १५

    राजर्षी शाहू महाराज —– संस्थानाचे अधिपती होते.

    बडोदा
    कोल्हापूर
    सातारा
    नागपुर
  16. १६

    —– हे भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात.

    महात्मा गांधी
    दादाभाई नौरोजी
    गोपाळ कृष्ण गोखले
    मोतीलाल नेहरू
  17. १७

    भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

    अर्थमंत्री
    पंतप्रधान
    राष्ट्रपती
    राज्यपाल
  18. १८

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन —— येथे झाले.

    मुंबई
    मद्रास
    कलकत्ता
    पुणे
  19. १९

    लोकमान्य टिळक यांनी —— यांच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली.

    गोपाळ गणेश आगरकर
    न्या. रानडे
    लोकहितवादी
    गोपाळ कृष्ण गोखले
  20. २०

    हिपॅटिटीस B —— मुळे होतो.

    HAV
    HIV
    मायक्रोबॅक्टेरियम लेप्री
    HBV