STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 14
- १
महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगलाखालील क्षेत्र —— जिल्ह्यात आहे.
अबुलढाणाबसोलापूरकचंद्रपूरडजळगाव - २
भारत सरकार कायदा 1935 व्दारे —– प्राप्त झाली.
अप्रांतिक स्वायत्तताबवसाहतीचे स्वातंत्र्यकसंपूर्ण स्वराज्यडस्वातंत्र्य - ३
ग्रीन व्हीट्रीऑल —– आहे.
अकॉपर सल्फेटबफेरस सल्फेटकपोटॅशियम सल्फेटडअॅल्युमिनियम - ४
मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही?
अनागपूरबपणजीकपुणेडऔरंगाबाद - ५
10 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात 87256 पासून 87280 पर्यंत क्रमांक आहेत तर एकूण रक्कम किती?
अ240ब250क225ड220 - ६
एका संख्येचे 25% म्हणजे 75, तर ती संख्या शोधा.
अ600ब300क150ड450 - ७
ग्रामपंचायत प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम कोण करते?
अपंचायत समितीबजिल्हा परिषदकग्रामसभाडस्थायी समिती - ८
महाराष्ट्रात उस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?
अलोणंदबशेखमिरेवाडीकपाडेगांवडकागल - ९
जर, 5 (2y+3)=9 (3y-21) तर, y=—–
अ14ब10क13ड12 - १०
एक अश्वशक्ति = —–
अ746 vatब276 vatक1000 vatड1000 erg/s - ११
भारतीय नागरिकत्वाचा कायदा —– साली मंजूर झाला.
अ1960ब1955क1949ड1950 - १२
राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?
अराज्यसभाबलोकसभाकविधानसभाडविधानपरिषद - १३
महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
अनाशिकबरत्नागिरीकसिंधुदुर्गडपुणे - १४
राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती —– कडून येते.
अभारताचे सरन्यायाधीशबराष्ट्रपतीकत्या राज्याचे मुख्यमंत्रीडपंतप्रधान - १५
एका संख्येमधून 16 वजा केले असता, येणारी संख्या त्या संख्येच्या एक-तृतीयांश एवढी असते तर, ती संख्या काढा.
अ12ब36क24ड16 - १६
वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना —– यांनी केली.
अअॅनी बेझंटबसरलादेवी चौधरीकलेडी टाटाडकमला नेहरू - १७
महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी —– कि.मी. आहे.
अ720ब880क420ड220 - १८
दशांश अपूर्णाकात लिहा. -13/25 = —–.
अ-0.52ब0.52क0.25ड-0.24 - १९
‘श्वास’ या चित्रपटाच्या कथालेखिका कोण?
अगौरी देशपांडेबअरुणा ढेरेकमाधवी घारपुरेडआशा बगे - २०
स्वातंत्र्याच्या हक्काचा समावेश भारतीय राज्य घटनेच्या —— या कलमात आला आहे.
अ14 ते 18ब19 ते 22क25 ते 28ड23 ते 30