STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 16
- १
खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट प्रतीचा खनिज कोळसा आहे?
अअन्थ्रासाईटबपीटकबिट्युमिनसडलिग्राइट - २
भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड —– याने इ.स. 1905 मध्ये बंगालची फाळणी केली.
अवेलस्लीबडलहौसीककर्झनडकॅनिंग - ३
खालीलपैकी कोणते शहर मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे?
अनाशिकबसांगलीकसोलापूरडकोल्हापूर - ४
राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?
अमुख्यमंत्रीबराज्यपालककॅबिनेट मंत्रीडमुख्य सचिव - ५
चीन, भारत, मेक्सिको, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांच्या संघटनेला काय संबोधतात?
अजी-08बजी-05कजी-15डजी-04 - ६
एल.टी.टी.ई. हा दहशतवादी गट खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे?
अभारतबपाकिस्तानकचीनडश्रीलंका - ७
निवडुंग आपले अन्न कोठे तयार करते?
अखोडामध्येबपानांमध्येकफांदयांमध्येडमुळांमध्ये - ८
—– मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी केली.
अइ.स. 1914बइ.स. 1915कइ.स. 1916डइ.स. 1917 - ९
हत्तीपाय रोग —– मुळे होतो.
अविषाणूबप्रोटोझोआकमेटोझोआडयांपैकी कोणतेही नाही - १०
ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
अग्रामसेवकबसरपंचकगटविकास अधिकारीडउपसरपंच - ११
खालीलपैकी कोणत्या राज्यात ‘कोयना जलविद्युत प्रकल्प’ आहे?
अमध्य प्रदेशबमहाराष्ट्रककेरळडओरिसा - १२
खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे?
अवेंगुर्लेबमालवणककणकवलीडसावंतवाडी - १३
चंद्राच्या वैज्ञानिक संशोधनासाठी 2008 मध्ये भारताने कोणते अंतराळयान सोडले?
असोमयान-Iबचांद्रयान-Iकशशीयान-Iडअग्री-I - १४
2+1/5+1/50+1/500=——
अ22.22ब2.222क11.11ड1.111 - १५
—— मध्ये ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ कायदा पास करण्यात आला.
अइ.स. 1857बइ.स. 1858कइ.स. 1859डइ.स. 1860 - १६
महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस —— येथे पडतो.
अतोरणमाळबअंबोलीकगडचिरोलीडचिखलदरा - १७
भारतातील पहिला रासायनिक खतांचा कारखाना —— येथे स्थापन करण्यात आला.
अमुंबईबसिंद्रीकहैद्राबादडजयपूर - १८
धातूच्या वाहकामध्ये भारवहनाचे कार्य कोण करतो?
अप्रोटोन्सबइलेक्ट्रॉनकआयन्सडन्युट्रॉन्स - १९
64x²+16x+1=——
अ(8x+4)²ब(4x+1)²क(8x+1)²ड(16x+8)² - २०
इ.स. 1915 मध्ये अॅनी बेझंट यांनी —– या प्रांतात होमरूल लीगची स्थापना केली.
अमद्रासबमहाराष्ट्रकओरिसाडबंगाल