एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 17

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 17
एकूण १९ प्रश्न
  1. किती किलोबाईटस म्हणजे एक मेगाबाइट होय?

    100
    10,000
    1000
    500
  2. 1985 चे भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केले?

    अहिल्या रांगणेकर
    अण्णा हजारे
    बाबा आमटे
    लालकृष्ण आडवाणी
  3. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे?

    गडचिरोली
    चंद्रपूर
    भंडारा
    कोल्हापूर
  4. फेब्रुवारी 2008 मध्ये कोणत्या प्रदेशाने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले?

    सर्बिया
    जॉर्जिया
    कोसोवो
    मोंटेनिग्रो
  5. आधुनिक आवर्त सारणीत —— आवर्त आहेत.

    7
    8
    16
    18
  6. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

    धोंडो केशव कर्वे
    विठ्ठल रामजी शिंदे
    महात्मा फुले
    राजर्षी शाहू महाराज
  7. ‘रोजगार हमी योजना’ प्रथम —— या राज्याने राबविली.

    राजस्थान
    गुजरात
    उत्तर प्रदेश
    महाराष्ट्र
  8. भारतातील पंचवार्षिक योजनांची सुरुवात —— या वर्षी झाली.

    1947
    1948
    1950
    1951
  9. शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन या वर्षी झाले —–

    इ.स. 1936
    इ.स. 1937
    इ.स. 1938
    इ.स. 1939
  10. १०

    मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

    हल्दिया
    न्हावा-शेवा
    कांडला
    मार्मागोवा
  11. ११

    जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय —– येथे आहे.

    जिनिव्हा
    पॅरिस
    न्यूयॉर्क
    रोम
  12. १२

    —— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

    महाड
    औरंगाबाद
    नाशिक
    मुंबई
  13. १३

    भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) —– तासांनी पुढे आहे.

    अडीच
    तीन
    साडे चार
    साडे पाच
  14. १४

    —— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात.

    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
    लोकहितवादी
    महात्मा फुले
    न्या. महादेव गोविंद रानडे
  15. १५

    पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

    1000
    10000
    100
    10
  16. १६

    ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत.

    आंबे
    चिकू
    द्राक्ष
    नारळ
  17. १७

    संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये दोन कार्बन अणू एकमेकाशी —— बंधाने जोडलेले असतात.

    एकेरी
    तिहेरी
    आयनिक
    दुहेरी
  18. १८

    सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावात गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म झाला?

    टेंभूर्णी
    टेंभू
    जामगाव
    जांब
  19. १९

    स्वयंचलित वाहनातून कोणत्या विषारी वायु बाहेर पडतो?

    कार्बन मोनॉक्साईड
    मिथेन
    कार्बन डायऑक्साईड
    ओझोन