STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 23
- १
एस.आय. पद्धतीत ज्युल हे —– याचे एकक आहे.
अऊर्जाबबलकचालडशक्ती - २
‘क’ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
अरातांधळेपणाबपेलाग्राकबेरी-बेरीडस्कर्व्ही - ३
1 ते 100 मधील 7 ने निशे:ष भाग जाणार्या संख्याची संख्या किती?
अ12ब18क16ड14 - ४
‘सर्वयोग्यदाता’ कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तीला म्हणतात?
अAबBकABडO - ५
खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट प्रतीचा खनिज कोळसा आहे?
अअन्थ्रासाईटबपीटकबिट्युमिनसडलिग्राइट - ६
ग्रीन व्हीट्रीऑल —– आहे.
अकॉपर सल्फेटबफेरस सल्फेटकपोटॅशियम सल्फेटडअॅल्युमिनियम - ७
एक अश्वशक्ति = —–
अ746 vatब276 vatक1000 vatड1000 erg/s - ८
भारतीय नागरिकत्वाचा कायदा —– साली मंजूर झाला.
अ1960ब1955क1949ड1950 - ९
राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?
अराज्यसभाबलोकसभाकविधानसभाडविधानपरिषद - १०
महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
अनाशिकबरत्नागिरीकसिंधुदुर्गडपुणे - ११
वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना —– यांनी केली.
अअॅनी बेझंटबसरलादेवी चौधरीकलेडी टाटाडकमला नेहरू - १२
महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी —– कि.मी. आहे.
अ720ब880क420ड220 - १३
रबराचे व्हल्कनायझेशन या प्रकियेत, रबर —— बरोबर मिसळतात.
अकार्बनबगंधककफॉस्फरसडसिलिकॉन - १४
पेनिसिलीनचा शोध कोणी लावला?
अडॉ. आलेक्झांडर फ्लेमिंगबहेंरी कॅव्हेडिशकलुईस पाश्चरडसी.व्ही.रमण - १५
आनंदरावांनी 10% तोटा सहन करून एक फ्रीज 9090/- रुपयांस विकले तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती होती?
अ10100/- रु.ब11000/- रु.क10001/- रु.ड90900/- रु. - १६
एका संख्येचा शे. 2 म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?
अ300ब400क600ड800 - १७
एका संख्येच्या 25% मध्ये 64 मिळविल्यास त्या संख्येचे 50% मिळतात. तर ती संख्या कोणती?
अ256ब128क75ड139 - १८
29,791 या संख्येचे घनमूळ काढा.
अ3.1ब2.7क2.1ड3.5 - १९
रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये —— हा खनिज पदार्थ असतो.
अकॅल्शियमबफॉस्फरसकलोहडआयोडीन - २०
आवर्तसरणीतील उभ्या स्तंभांना —— म्हणतात.
अगणबआवर्तनेकनोबल स्तंभडसामान्य स्तंभ