STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 22
- १
भारतीय संविधानाने भारताचे वर्णन —– केले आहे.
असंघराज्यबविधानमंडळकराज्यांचा संघडविधान परिषद - २
कोलकाता उच्चन्यायालयाचे अधिकार क्षेत्र —— या संघराज्य क्षेत्रात विस्थारित केलेले आहे.
अदिल्लीबअंदमान-निकोबार बेटेकपौंडेचेरीडदीव व दमण - ३
ग्रामपंचायतीचा पंचांची निवडणूक —– पद्धतीने होते.
अप्रत्यक्ष मतदानबअप्रत्यक्ष मतदानकप्रौढ मतदानडप्रौढ पुरुष मतदान - ४
गोगलगाय —– या संघात मोडते.
अमोलुस्काबआर्थोपोडाकइकायनोडमार्टडनेमॅटोडा - ५
संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.
अएकेरी बंधबदुहेरी बंधकतिहेरी बंधडयापैकी एकही नाही - ६
—– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.
अशुक्रबबुधकमंगळडपृथ्वी - ७
‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
अमुल्क राज आनंदबशोभा डेकअरुंधती रायडखुशवंत सिंग - ८
नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.
असिंधुदुर्गबठाणेकरत्नागिरीडरायगड - ९
—– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.
अमुंबईबबंगलोरककानपूरडहैदराबाद - १०
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्त्रियांसाठी किती जागा राखीव असतात?
अ01ब02क03डयापैकी एकही नाही - ११
भारतातील संसदीय व्यवस्थेचा —— हा केंद्रबिंदु आहे.
अमुख्यमंत्रीबमहाधीवक्ताकपंतप्रधानडमहान्यायवादी - १२
10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?
अ9800 Jब980 Jक98 Jड9.8 J - १३
‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
अराजा राममोहन रॉयबकेशव चंद्र सेनकदेवेंद्रनाथ टागोरडईश्वरचंद्र विद्यासागर - १४
‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
अडॉ. बी.आर. आंबेडकरबवि.रा. शिंदेकमहात्मा जोतिबा फुलेडभास्करराव जाधव - १५
खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?
अअॅथलेटिक्सबकुस्तीकक्रिकेटडस्विमींग - १६
कोणत्या प्राण्याला ‘राष्ट्रीय वारसा’ हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?
अहत्तीबवाघकसिंहडहरिण - १७
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराने वयाची —— वर्षे पूर्ण केलेली असावीत.
अ21ब25क30ड35 - १८
महाराष्ट्र राज्यात पंचायत राज्य पद्धती —– साली सुरू झाली.
अ1 मे 1960ब1 मे 1961क1 मे 1962ड1 मे 1965 - १९
सध्या महाराष्ट्राचा विधानसभेत —– सभासद संख्या आहे.
अ78ब238क250ड288 - २०
खालीलपैकी कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?
अCO२बH२SकSO२डNH३