एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 26

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 26
एकूण २० प्रश्न
  1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर —– कि.मी. असते.

    110
    115
    105
    120
  2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र —— येथे आहे.

    पेंच
    मणिकरण
    कोयना
    मंडी
  3. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

    मुल्क राज आनंद
    शोभा डे
    अरुंधती राय
    खुशवंत सिंग
  4. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

    सिंधुदुर्ग
    ठाणे
    रत्नागिरी
    रायगड
  5. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

    मुंबई
    बंगलोर
    कानपूर
    हैदराबाद
  6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

    20 मीटर
    200 मीटर
    180 मीटर
    360 मीटर
  7. मुंबई उच्च न्यायालयाची —– खंडपीठे आहेत.

    दोन
    तीन
    चार
    एक
  8. राज्याचा आकस्मिक निधी —— च्या अखत्यारीत असतो.

    राज्यपाल
    मुख्यमंत्री
    मंत्रीपरिषद
    राज्यविधानमंडळ
  9. स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.

    नील-हरित
    हरित
    लाल
    रंगहीन
  10. १०

    —— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

    नायट्रोजन
    अमोनिया
    हेलियम
    कार्बन डाय-ऑक्साइड
  11. ११

    हिर्याचा अपवर्तनांक किती?

    1.5
    1.6
    2.42
    1.33
  12. १२

    महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या —— आहे.

    250
    266
    288
    278
  13. १३

    60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.

    4
    48
    720
    20
  14. १४

    इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात —— क्रमांक होता.

    4
    7
    2
    5
  15. १५

    —— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

    दिनबंधु
    दिन मित्र
    दलित मित्र
    दलित बंधु
  16. १६

    गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?

    मानवतावाद
    समाजवाद
    बुद्धीप्रामाण्यवाद
    सर्वकषवाद
  17. १७

    गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

    मराठा
    केसरी
    ज्ञानप्रकाश
    दर्पण
  18. १८

    शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?

    आर्य समाज
    सत्यशोधक समाज
    प्रार्थना समाज
    ब्राम्हो समाज
  19. १९

    ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?

    लोकहितवादी
    आगरकर
    विठ्ठल रामजी शिंदे
    महात्मा फुले
  20. २०

    महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते —–

    अॅनी बेझंट
    लोकमान्य टिळक
    बॅरिस्टर खापरडे
    डॉ. बी.एस. मुंजे