एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 27

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 27
एकूण १९ प्रश्न
  1. भारतात पशुगणना दर —– वर्षानी केली जाते.

    दोन
    तीन
    पाच
    सहा
  2. खालीलपैकी कोणते तरंग भूकंपाशी निगडीत नाहीत?

    पी-तरंग
    एस-तरंग
    पृष्ठीय तरंग
    विद्युत चुंबकीय तरंग
  3. भारतीय नियोजनाचे सर्वात महत्वाचे उद्दीष्ट कोणते?

    औद्योगिक वाढ
    कृषीदर वृद्धी
    न्यायिक पुनर्वितरणासह आर्थिक वाढ
    राष्ट्रीय संपत्तीची वृद्धी
  4. आधुनिक आवर्त सारणीत —— आवर्त आहेत.

    7
    8
    16
    18
  5. ‘रोजगार हमी योजना’ प्रथम —— या राज्याने राबविली.

    राजस्थान
    गुजरात
    उत्तर प्रदेश
    महाराष्ट्र
  6. भारतातील पंचवार्षिक योजनांची सुरुवात —— या वर्षी झाली.

    1947
    1948
    1950
    1951
  7. शेतकरी सभेचे तिसरे अधिवेशन या वर्षी झाले —–

    इ.स. 1936
    इ.स. 1937
    इ.स. 1938
    इ.स. 1939
  8. फेब्रुवारी 2008 मध्ये कोणत्या प्रदेशाने स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले?

    सर्बिया
    जॉर्जिया
    कोसोवो
    मोंटेनिग्रो
  9. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून —— हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

    1000
    10000
    100
    10
  10. १०

    जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय —– येथे आहे.

    जिनिव्हा
    पॅरिस
    न्यूयॉर्क
    रोम
  11. ११

    —— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

    महाड
    औरंगाबाद
    नाशिक
    मुंबई
  12. १२

    बिनविरोध निवडणूक येणार्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

    विजयालक्ष्मी पंडित
    इंदिरा गांधी
    शिला दिक्षित
    मीरा कुमार
  13. १३

    —— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात.

    लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
    लोकहितवादी
    महात्मा फुले
    न्या. महादेव गोविंद रानडे
  14. १४

    पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

    द्राक्ष
    मका
    उस
    डिझेल
  15. १५

    ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत.

    आंबे
    चिकू
    द्राक्ष
    नारळ
  16. १६

    पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र —– नदी काठी वसले आहे.

    निरा
    गोदावरी
    कृष्णा
    भीमा
  17. १७

    बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

    धोंडो केशव कर्वे
    विठ्ठल रामजी शिंदे
    महात्मा फुले
    राजर्षी शाहू महाराज
  18. १८

    भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) —– तासांनी पुढे आहे.

    अडीच
    तीन
    साडे चार
    साडे पाच
  19. १९

    हा जायकवाडी बहूउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे.

    नागार्जुन सागर
    गोविंद सागर
    नाथ सागर
    कृष्णराज सागर