एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 32

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 32
एकूण २० प्रश्न
  1. कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?

    सिमेंट उद्योग
    चर्मोद्योग
    काच उद्योग
    रबर माल उद्योग
  2. भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?

    गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मणीपुर
    गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय
    गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम
    गुरजात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड
  3. ‘गरीबी हटाओ’ घोषणेने कोणती पांचवार्षिक योजना सुरू करण्यात आली?

    तिसरी पंचवार्षिक योजना
    पाचवी पंचवार्षिक योजना
    सहावी पंचवार्षिक योजना
    सातवी पांचवार्षिक योजना
  4. 2011-12 मध्ये भारताच्या रुपयाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या विकसनशील अर्थव्यवस्थांच्या चलनाचे अवमूल्यन झाले?

    ब्राझिल मेक्सिको, रशिया
    मेक्सिको, साऊथ कोरिया, जर्मनी
    रशिया, साऊथ आफ्रिका, हाँगकाँग
    साऊथ कोरिया, जपान, चीन
  5. खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?

    स्वामिनाथन समिती
    चेलय्या समिती
    नरसिंहम समिती
    केळकर समिती
  6. गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?

    डोकेदुखी
    हगवण
    डायरिया
    निद्रानाश
  7. एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

    GZTZLMH
    GZHTZIM
    GZHTAZM
    GZHLMZT
  8. चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?

    W<Y<X<Z
    Y<W<X<Z
    X<Z<Y<W
    Z<X<W<Y
  9. एका अक्षर मालिकेची विविध पदे दिलेली आहेत. त्यापैकी प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेले आहे. ते गाळलेले पद, दिलेल्या पर्यायांमधून शोधा. ak, eo, is, (?), qa, ue

    lv
    mw
    lw
    mv
  10. १०

    रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट, तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?

    1500
    2000
    3000
    2500
  11. ११

    जर 60 वॉटच विद्युत बल्ब 220 व्होल्ट विभावांतर असलेल्या स्त्रोतास जोडला, तर त्यामधून वाहणारी विद्युत धारा किती?

    27.27 A
    2.727 A
    272.7 A
    0.2727 A
  12. १२

    आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारित आहे?

    अष्टकाचे तत्व
    मूलद्र्व्यांचे अणूअंक
    मूलद्रव्यांचे अणूवस्तुमान
    मूलद्र्व्यांचे त्रिकांचे अस्तित्व
  13. १३

    वांरवारतेचे S.I. एकक काय आहे?

    न्यूटन
    वॉट
    हर्टत्झ
    ज्युल
  14. १४

    लोखंडाचे गंजणे ही —— अभिक्रिया आहे.

    मंदगती
    जलदगती
    उष्माग्राही
    जलदगती व उष्माग्राही
  15. १५

    —— हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग नाही.

    गनोर्हिर्या
    चिकूनगुनिया
    सिफीलिस
    कॅक्राईड
  16. १६

    मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?

    बहुवार्षिक
    वार्षिक
    व्दिवार्षिक
    रोपटे
  17. १७

    जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

    परभणी
    लातूर
    भंडारा
    औरंगाबाद
  18. १८

    2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?

    दिल्ली
    कोलकता
    मुंबई
    चेन्नई
  19. १९

    मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि —– यांच्यातील दुवा आहे?

    विधानसभा
    विधानपरिषद
    लोकसभा
    मंत्रीपरिषद
  20. २०

    भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?

    पाच
    तीन
    सात
    नऊ