STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 31
- १
डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
अभ्रम आणि निराशबअंधश्रद्धा विनाशायकमती भानामतीडपुरोगामी विचार - २
जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर ‘Tianhe-2’ हा —— या देशाने बनविला आहे.
अअमेरिकाबचीनकजपानडजर्मनी - ३
खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
अमराठीबसिंधीकमारवाडीडसंथाली - ४
एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
अश्री. शंकरराव चव्हाणबश्री. यशवंतराव चव्हाणकश्री. वसंतराव पाटीलडश्री. शरदचंद्र पवार - ५
ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
अठाणेबअंदमानकमंडालेडएडन - ६
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
अनीळबभात फक्तकगहू फक्तडभात व गहू - ७
—— वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
अपृथ्वीच्या ध्रुवावरबपृथ्वीच्या विषुववृत्तावरकपृथ्वीच्या अंतर्भागामध्येडपृथ्वीच्या पृष्ठभागावर - ८
स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
अलोखंड व कार्बनबलोखंड, क्रोमीअम व निकेलकलोखंड, क्रोमीअम व कोबाल्टडलोखंड, टिन व कार्बन - ९
‘डेटॉल’ मधील हा मुख्यघटक असतो –
अबायथायनॉलबटिंक्चर आयोडीनकबोरिक अॅसिडडक्लोरोझायलेनॉल - १०
—— ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
अलालोत्पादक ग्रंथीबयकृतकस्वादुपिंडडजठरग्रंथी - ११
मानवी शरीरात जवळजवळ —— किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
अ10,000ब98,000क97,000ड98,500 - १२
विंचू हा —— प्राणी आहे.
अअंडी देणाराबपिलांना जन्म देणाराकवरीलपैकी दोन्हीडयापैकी कोणतेही नाही - १३
खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढताक्रम कोणता?
असूर्य, सूर्यमाला, पृथ्वी, विश्व, आकाशगंगाबविश्व, आकाशगंगा, सूर्यमाला, पृथ्वी, सूर्यकसूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, विश्व, आकाशगंगाडवरील एकही नाही - १४
घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
अजास्त विद्युतभार मिळवण्यासाठीबजास्त विद्युतधारा मिळवण्यासाठीकही जोडणी सोपी आहेडवरीलपैकी कोणतेही नाही - १५
मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे —— आहे.
अ100, 525ब125, 450क100, 500ड125, 500 - १६
7,11,15,19, —— ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज —– आहे.
अ750ब7500क7700ड770 - १७
एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी —– आहे.
अ13 सेंमीब7 सेंमीक10 सेंमीड8 सेंमी - १८
खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती? 5,8,11,14, —–.
अ21ब23क24ड22 - १९
तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?
अ4ब3क5ड8 - २०
1,3,4 या अंकांपासून तयार होणार्या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?
अ1776ब1876क1666ड1676