STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 4
- १
मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतात?
अ97,000ब9,700क10,000ड21,000 - २
एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याची सरासरी चाल —— आहे.
अ5 km/sब18 km/sक18 m/sड5 m/s - ३
शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
अयकृत ग्रंथीबलाळोत्पादक ग्रंथीकस्वादुपिंडडजठर - ४
सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?
अAबBकDडC - ५
100 वॉट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युतरोध —– असेल.
अ42 ओहमब576 ओहमक5760 ओहमड5.76 ओहम - ६
लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
अAबBकCडD - ७
खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?
अमुकनायकबजनताकसमताडसंदेश - ८
10 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 10 मी. उंच नेला. त्याठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 असेल, तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?
अ9800 Jब980 Jक98 Jड9.8 J - ९
दिन. 21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?
अवि.दा. सावरकरबअनंत कान्हेरेकविनायक दामोदर चाफेकरडगणेश दामोदर चाफेकर - १०
गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
अगांधीजींना अटकबकाँग्रेसचा विरोधकचौरी-चौरा घटनाडपहिले महायुद्ध - ११
कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?
अअनंत कान्हेरेबखुदिराम बोसकमदनलाल धिंग्राडदामोदर चाफेकर - १२
1919 च्या मॉटफोर्ड कायद्यानुसार केंद्रीय कायदेमंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ सभागृहाची संख्या अनुक्रमे किती ठरली होती?
अ135 व 50ब135 व 60क145 व 50ड145 व 60 - १३
‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
अअप्पासाहेब परांजपेबतात्यासाहेब केळकरकभास्करराव जाधवडधोंडो केशव कर्वे - १४
‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
अराजा राममोहन रॉयबकेशव चंद्र सेनकदेवेंद्रनाथ टागोरडईश्वरचंद्र विद्यासागर - १५
इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?
अउदारमतवादी पक्षबस्वराज्य पक्षककाँग्रेस पक्षडमुस्लिम लीग - १६
‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?
अस्वामी दयानंदबस्वामी विवेकानंदकअॅनी बेझंटडकेशवचंद्र सेन - १७
मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?
अइस्लामाबादबढाकाकअलाहाबादडअलिगड - १८
स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?
अ1895ब1896क1897ड1898 - १९
‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
अडॉ. बी.आर. आंबेडकरबवि.रा. शिंदेकमहात्मा जोतिबा फुलेडभास्करराव जाधव - २०
भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
अ1915ब1916क1917ड1918