STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 5
- १
‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे’ (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते?
अएस.ए. डांगेबएस.एम. जोशीकएम.एन. रॉयडलाला लजपत राय - २
‘नेटीव्ह फिमेल स्कूलची’ स्थापना कोणी केली होती?
अज्योतिबा फुलेबविठ्ठल शिंदेकभाऊराव पाटीलडयशवंतराव चव्हाण - ३
‘आत्मीय सभा’ कोठे स्थापन करण्यात आली होती?
अमद्रासबदिल्लीकमुंबईडकलकत्ता - ४
‘इंडिया हाऊस’ ची स्थापना कोणी केली?
अवि.दा. सावरकरबलाल हरद्यालकश्यामजी वर्माडखुदिराम बोस - ५
आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?
अबुद्धिप्रामाण्यवादबव्यक्ति स्वातंत्र्यकसमाज सुधारणेचा आग्रहडवरील सर्व - ६
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?
अएलफीन्स्टनबएस.एन.डी.टी.कफर्ग्युसनडविलिंग्टन - ७
महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?
अशेतकर्यांचा आसूडबसार्वजनिक सत्यधर्मकब्राम्हनांचे कसबडइशारा - ८
इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
अवाय.बी. चव्हाणबमोरारजी देसाईकविठ्ठलभाई पटेलडवल्लभभाई पटेल - ९
महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?
अइ.स. 1887बइ.स. 1888कइ.स. 1889डइ.स. 1990 - १०
विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले?
अपंडिता रमाबाईबमहर्षी धोंडो केशव कर्वेकपेरियार रामस्वामीडसावित्रीबाई फुले - ११
‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
अदिनबंधुबसिद्धार्थ एज्युकेशन सोसायटीकसमता संघडबहिष्कृत हितकारिणी सभा - १२
‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
अवि.रा. शिंदेबराजर्षी शाहू महाराजकडॉ.बी.आर. आंबेडकरडमहात्मा फुले - १३
‘अलंकार मीमांसा’ नावाचा लेख कोणी लिहिला?
अविष्णुशास्त्री चिपळूणकरबन्या.रानडेकमहर्षी धोंडो केशव कर्वेडगोपाळ गणेश आगरकर - १४
इ.स. 1885-1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले?
अराजकोटबबडोदाकधारवाडडलंडन - १५
‘समता संघा’ची स्थापना कोणी केली?
अमहर्षी धोंडो केशव कर्वेबडॉ. आंबेडकरकमहात्मा फुलेडन्या.रानडे - १६
ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली?
अ18 ऑगस्ट 1901ब18 ऑगस्ट 1904क18 ऑगस्ट 1905डयापैकी नाही - १७
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?
अमहर्षी धोंडो केशव कर्वेबपंडित रमाबाईकगोपाळ गणेश आगरकरडमहात्मा ज्योतिबा फुले - १८
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले?
अपद्मश्रीबपद्मविभूषणकसामज रत्नडभारतरत्न - १९
‘बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय’ ही व्याख्या कोणी केली?
अमहात्मा गांधीबमहात्मा फुलेकसावरकरडआंबेडकर - २०
दुसर्या पांचवार्षिक योजनेत ——- ला अग्रक्रम देण्यात आला.
अशेतीव्यवसायबपौलाद उद्योगकसामाजिक न्यायडजलसिंचन