STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 7
- १
—— लोकसंख्या असणार्या गावांसाठी एकत्रितपणे गट ग्रामपंचायत स्थापन करता येते.
अ500ब500 पेक्षा जास्तक500 पेक्षा कमीड1000 - २
ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे?
अ18ब21क23ड25 - ३
भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात?
अलोकसभेचे निर्वाचित सदस्यबराज्यसभेचे निर्वाचितसकविधानसभेचे निर्वाचित सदस्यडवरील सर्व - ४
ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
अतहसीलदारबउपजिल्हाधिकारीकजिल्हाधिकारीडमहसूल आयुक्त - ५
सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?
अपीटर सविड्लरबअलेक्झांडर ग्रीशुककव्हॅसिली इव्हानचूकडविश्वनाथ आनंद - ६
मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?
असौदी अरेबियाबअफगाणिस्तानकलिबियाडइराक - ७
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार —— वर्गापर्यंतच्या मुलांना ‘मोफत व सक्तीचे शिक्षण’ देण्यात येणार आहे.
अदहावीबआठवीकबारावीडस्नातकीय - ८
2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?
अगगन नारंगबरामपालकराजेंद्र सिंहडजहीरखान - ९
खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
अब्रिटनबरशियाकभारतडदक्षिण आफ्रिका - १०
1 एप्रिल 2012 पासून भारतात किती सेवाकर लागू करण्यात आला आहे?
अ8%ब10%क12%ड15% - ११
जुलै 2011 मध्ये कोणता देश नव्याने उदयाला आला?
अम्यानमारबभुतानकदक्षिण सुदानडनेपाळ - १२
सनदी सेवकांना —— बनण्याची परवानगी नाही.
असंसद सदस्यबमुख्य निर्वाचन आयुक्तकविद्यापीठाचे कुलगुरुडचौकशी आयोगाचे प्रमुख - १३
बिनविरोध निवडणूक येणार्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?
अविजयालक्ष्मी पंडितबइंदिरा गांधीकशिला दिक्षितडमीरा कुमार - १४
12 ते 26 फेब्रुवारी 2011 दरम्यान भारतातील —— राज्यात 34 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन करण्यात आले.
अझारखंडबपंजाबकमहाराष्ट्रडहरियाणा - १५
तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
अपहिलाबदूसराकतिसराडचौथा - १६
14 वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती?
अऔरंगाबादबपुणेकरत्नागिरीडनागपूर - १७
लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
अराजस्थानबओरिसाकमहाराष्ट्रडहरियाणा - १८
सर्वात अधिक बालकामगार असणारा देश कोणता?
अभारतबपाकिस्तानकनेपाळडबांगलादेश - १९
2011 साली नोबेल पुरस्कार प्राप्त करणारी टवककुल करमान ही कोणत्या देशाची क्रांतीची माता म्हणून ओळखली जाते?
अयेमेनबजॉर्डनकबहरिनडसुदान - २०
महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीचे जन्मशताब्दीचे वर्ष 2012 मध्ये साजरे करण्यात येत आहे?
अपु.ल. देशपांडेबआचार्य प्र.के. अत्रेकयशवंतराव चव्हाणडशंकरराव चव्हाण