STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 6
- १
भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात —— अंतर आहे.
अगोरखपुरबमुंबईकसिकंदराबादडगोहाटी - २
खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?
अइंद्रावतीबप्रवराकइंद्रायणीडदूधना - ३
महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ——- आहे.
अ21%ब25%क27%ड10% - ४
महाराष्ट्र राज्याची निर्मिती —— रोजी झाली.
अ26 जानेवारी 1960ब15 ऑगस्ट 1947क1 मे 1950डयापैकी नाही - ५
माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा —– जवळ आहे.
अलोणावळाबनेरूळकनेरळडपुणे - ६
भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली?
अ15 ऑगस्ट 1947ब26 जानेवारी 1950क1 एप्रिल 1951ड1 मे 1950 - ७
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?
असांगलीबअहमदनगरकसोलापूरडवरील सर्व - ८
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?
अअलिबागबपुणेककोल्हापूरडनागपूर - ९
कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉप्रोंरेशनची’ स्थापना केव्हा करण्यात आली?
अ1980ब1985क1990ड1995 - १०
सातपुडा पर्वतरांगेमुळे —— व —— नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.
अनर्मदा व तापीबगोदावरी व भीमाकभीमा व कृष्णाडतापी व पूर्णा - ११
महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
अवशीष्ठीबतापीकभीमाडउल्हास - १२
महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वार्यापासून पडणार्या पावसाचे प्रमाण किती आहे?
अ65%ब50%क85%ड100% - १३
महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?
अउसबकापूसकफलोत्पादनडतेलबिया - १४
जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
अपरभणीबलातूरकभंडाराडऔरंगाबाद - १५
2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?
अदिल्लीबकोलकताकमुंबईडचेन्नई - १६
मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि —– यांच्यातील दुवा आहे?
अविधानसभाबविधानपरिषदकलोकसभाडमंत्रीपरिषद - १७
भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?
अपाचबतीनकसातडनऊ - १८
भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला?
अ1956ब1955क1935ड1951 - १९
पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?
असभापतीबउपसभापतीकगट विकास अधिकारीडग्रामसेवक