एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 9

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 9
एकूण २० प्रश्न
  1. 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 अॅम्पीयर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परीपथातील वाहकाच्या दोन टोकात —– विभवांतर असावे.

    2 volt
    1.5 volt
    1 volt
    10 volt
  2. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 5 सेकंदानंतरचा वेग किती होईल?

    98 मी./से.
    122.5 मी./से.
    24.5 मी./से.
    49 मी./से.
  3. MKS पद्धतीत दाबाचे एकक —– असते.

    न्यूटन
    डाईन
    न्यूटन/मी²
    डाईन/सेमी²
  4. —– किरणांना वस्तुमान नसते.

    अल्फा
    बिटा
    ग्रॅमा
    क्ष
  5. स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.

    नील-हरित
    हरित
    लाल
    रंगहीन
  6. —— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

    नायट्रोजन
    अमोनिया
    हेलियम
    कार्बन डाय-ऑक्साइड
  7. —— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

    दिनबंधु
    दिन मित्र
    दलित मित्र
    दलित बंधु
  8. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?

    मानवतावाद
    समाजवाद
    बुद्धीप्रामाण्यवाद
    सर्वकषवाद
  9. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

    मराठा
    केसरी
    ज्ञानप्रकाश
    दर्पण
  10. १०

    शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?

    आर्य समाज
    सत्यशोधक समाज
    प्रार्थना समाज
    ब्राम्हो समाज
  11. ११

    ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?

    लोकहितवादी
    आगरकर
    विठ्ठल रामजी शिंदे
    महात्मा फुले
  12. १२

    पाळेगारांचा उठाव —– भागात झाला.

    दक्षिण भरात
    उत्तर भारत
    गुजरात
    ओरिसा
  13. १३

    महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते —–

    अॅनी बेझंट
    लोकमान्य टिळक
    बॅरिस्टर खापरडे
    डॉ. बी.एस. मुंजे
  14. १४

    चंपारण्यमधील शेतकर्यांचा लढा —— शी संबंधित होता.

    उस
    कापूस
    भात
    नीळ
  15. १५

    ‘मुंबई कामगार संघा’ ची स्थापना कोणी केली?

    नारायण लोखंडे
    श्रीपाद डांगे
    नारायण जोशी
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  16. १६

    इ.स. 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कुणी केले?

    प्रेमा कंटक
    कृष्णा घुटकर
    अवंतिकाबाई गोखले
    अरुणा आसफ अली
  17. १७

    आगरकरांना —— यांच्या बरोबर 101 दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती.

    लोकहितवादि
    टिळक
    फुले
    गोखले
  18. १८

    सर सय्यद अहमद खान यांनी —— येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

    पुणे
    सातारा
    आग्रा
    अलिगड
  19. १९

    भारतात शेती पाठोपाठ रोजगार उपलब्ध करून देणारा दुसर्या क्रमांकाचा उद्योग —— हा आहे.

    हातमाग
    साखर कारखाने
    ज्युट कारखाने
    पोलाद कारखाने
  20. २०

    —— ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे.

    हिस्सार
    चंद्रा
    गंगा
    सियाचीन