वास्तविक परीक्षेसारख्या वातावरणात सराव करा — तत्काळ निकाल, सविस्तर स्पष्टीकरण आणि तुमच्या प्रगतीचे विश्लेषण.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पूर्ण लांबीच्या सराव चाचण्या. प्रत्येक प्रश्नसंच मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांत, सविस्तर स्पष्टीकरणासह. GS पेपर-I व CSAT पेपर-II दोन्हींचा समावेश.