STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 18
- १
हिर्याचा अपवर्तनांक किती?
अ1.5ब1.6क2.42ड1.33 - २
शुष्क बर्फ म्हणजे —– होय.
अघनरूप CO२बघनरूप COकद्रवरूप CO२डवायुरूप CO२ - ३
महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या —— आहे.
अ250ब266क288ड278 - ४
60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.
अ4ब48क720ड20 - ५
इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात —— क्रमांक होता.
अ4ब7क2ड5 - ६
‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
अमुल्क राज आनंदबशोभा डेकअरुंधती रायडखुशवंत सिंग - ७
नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.
असिंधुदुर्गबठाणेकरत्नागिरीडरायगड - ८
—– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.
अमुंबईबबंगलोरककानपूरडहैदराबाद - ९
ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?
अ20 मीटरब200 मीटरक180 मीटरड360 मीटर - १०
मुंबई उच्च न्यायालयाची —– खंडपीठे आहेत.
अदोनबतीनकचारडएक - ११
राज्याचा आकस्मिक निधी —— च्या अखत्यारीत असतो.
अराज्यपालबमुख्यमंत्रीकमंत्रीपरिषदडराज्यविधानमंडळ - १२
सन —— मध्ये ज्योतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक समाज’ या संस्थेची स्थापना केली.
अ1875ब1873क1870ड1851 - १३
खालीलपैकी कोणत्या झाडास आधारमुळे असतात?
अकेळीबआंबाकमकाडचिंच - १४
गोदावरी नदी महाराष्ट्रात —– येथून उगम पावते.
अभीमाशंकरबमुलताईकत्रिंबकेश्वरडमहाबळेश्वर - १५
जैव तंत्रज्ञान —– पातळीवर कार्य करते.
अरेणुबअणूकद्रवडपदार्थ - १६
तैवानचे जुने नाव काय होते?
असैगावबफॉर्मोसाकतैपीडचिली - १७
‘शेतकर्याचा आसूड’ हे पुस्तक कोणी लिहिले?
अडॉ. आंबेडकरबडॉ. पंजाबराव देशमुखकपंडिता रमाबाईडमहात्मा फुले - १८
भारतातील सर्वात मोठा बहूद्देशीय प्रकल्प कोणता?
अभाक्रा नानगलबदामोदरकजायकवाडीडतुंगभद्रा - १९
1 मिलीमीटर = —— मायक्रोमीटर
अ10ब100क1000ड10,000 - २०
‘भारतीय प्रमाणक संस्था’ —– शहरात आहे.
अमुंबईबचेन्नईककलकत्ताडनवी दिल्ली