एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 19

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 19
एकूण २० प्रश्न
  1. ग्रामसभेच्या वर्षातून किमान किती सभा आमंत्रित करण्याचे बंधन सरपंचावर असते?

    चार
    पाच
    सहा
    दोन
  2. 33 व्या जी-8 राष्ट्रांची शिखरपरिषद —– येथे संपन्न झाली.

    फ्रान्स
    जर्मनी
    कॅनडा
    इटली
  3. दुहेरी शासनसंस्था असलेल्या पद्धतीला काय म्हटले जाते?

    संघराज्य
    एकात्म
    घटनात्म्क
    व्दिदल
  4. सिमेंट उद्योगात —— या कच्च्या मालाची गरज असते.

    लोह खनिज
    चुनखडी
    नैसर्गिक वायु
    चांदी
  5. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकरांनी —— हे वर्तमान पत्र महाराष्ट्रात सुरू केले.

    शतपत्रे
    दीनबंधु
    सुधारक
    लोकमत
  6. राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार केवळ —— आहे.

    लोकसभेला
    राज्यसभेला
    केंद्रशासनाला
    संसदेला
  7. भारतात —— राष्ट्रीय उद्याने आहेत.

    92
    25
    65
    1000
  8. महाराष्ट्रात 1904 साली —– येथे अभिनव भारत या गुप्त संघटनेची स्थापना झाली.

    पुणे
    नाशिक
    मुंबई
    सातारा
  9. दाबकलम ही प्रजननाची —— पद्धती आहे.

    शाकिय
    लैंगिक
    नैसर्गिक
    संयुग्मन
  10. १०

    खालीलपैकी कोणता नेता जहाल गटातील नाही?

    न्यायमूर्ती रानडे
    बिपिन चंद्र पाल
    लाला लजपत राय
    लोकमान्य टिळक
  11. ११

    भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग —– शहरात बांधण्यात आला.

    मुंबई
    दिल्ली
    चेन्नई
    कोलकत्ता
  12. १२

    महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहचले?

    5 मार्च 1930
    30 मार्च 1930
    5 एप्रिल 1930
    5 एप्रिल 1931
  13. १३

    —— या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.

    पारा
    चांदी
    पानी
    लोखंड
  14. १४

    महाराष्ट्रात —– जिल्ह्यात लोणार येथे खार्या पाण्याचे सरोवर आहे.

    अकोला
    यवतमाळ
    चंद्रपूर
    बुलढाणा
  15. १५

    हेपॅटिटीस B (ब) —– मुळे होतो.

    एच.ए.व्ही. (HAV)
    एच.आय.व्ही. (HIV)
    मायक्रोबॅक्टेरिया लेप्री
    एच.बी.व्ही. (HBV)
  16. १६

    ‘मुक नायक’ हे पाक्षिक कोणी सुरू केले?

    डॉ. आंबेडकर
    महात्मा फुले
    स्वामी विवेकानंद
    सायाजीराव गायकवाड
  17. १७

    खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने नि:शेष भाग जातो?

    32462
    45768
    87542
    75334
  18. १८

    फर्न टेरिस व्हीटाटा या जातीची वनस्पती जमिनीतून काय शोषून घेते?

    अर्सेनिक
    सेलेनियम
    तांबे
    लोह
  19. १९

    क्ष-किरण म्हणजे —— आहेत.

    ऋण प्रभारीत कण
    धन प्रभारीत कण
    प्रभार विरहित कण
    विद्युत चुंबकीय लहरी
  20. २०

    जगाच्या एकूण भूभागापैकी —— % क्षेत्र भारताने व्यापलेले आहे.

    2.4
    3.8
    2.8
    3.0