एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 21

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 21
एकूण २० प्रश्न
  1. सन 1837 मध्ये —– यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

    महर्षी कर्वे
    महात्मा फुले
    सयाजीराव गायकवाड
    राजर्षी शाहू महाराज
  2. इ.स. 1932 मध्ये —– या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

    सुनीती चौधरी
    वीणा दास
    शांती घोष
    प्रतिलता वड्डेकर
  3. ‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

    लोकमान्य टिळक
    गोपाळ गणेश आगरकर
    न्यायमूर्ती रानडे
    नामदार गोखले
  4. ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?

    दिनबंधु
    सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
    समता संघ
    बहिष्कृत हितकारिणी सभा
  5. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?

    बुद्धिप्रामाण्यवाद
    व्यक्ति स्वातंत्र्य
    समाज सुधारणेचा आग्रह
    वरील सर्व
  6. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?

    एलफीन्स्टन
    एस.एन.डी.टी.
    फर्ग्युसन
    विलिंग्टन
  7. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

    शेतकर्यांचा आसूड
    सार्वजनिक सत्यधर्म
    ब्राम्हनांचे कसब
    इशारा
  8. इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?

    वाय.बी. चव्हाण
    मोरारजी देसाई
    विठ्ठलभाई पटेल
    वल्लभभाई पटेल
  9. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?

    इ.स. 1887
    इ.स. 1888
    इ.स. 1889
    इ.स. 1990
  10. १०

    विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले?

    पंडिता रमाबाई
    महर्षी धोंडो केशव कर्वे
    पेरियार रामस्वामी
    सावित्रीबाई फुले
  11. ११

    वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?

    अर्थमंत्री
    प्रधानमंत्री
    राष्ट्रपती
    लोकसभा अध्यक्ष
  12. १२

    ओ.बी.सी. चळवळ —– प्रभावित झाली.

    मंडल आयोगामुळे
    महाजन आयोगामुळे
    सरकारिया आयोगामुळे
    फाजल अली आयोगामुळे
  13. १३

    नियोजन विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण?

    मुख्य सचिव
    नियोजन सचिव
    अर्थ सचिव
    गृह सचिव
  14. १४

    कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले?

    1978
    1995
    1989
    2004
  15. १५

    खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?

    अॅथलेटिक्स
    कुस्ती
    क्रिकेट
    स्विमींग
  16. १६

    गॅंबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते?

    डोकेदुखी
    हगवण
    डायरिया
    निद्रानाश
  17. १७

    एका सांकेतिक भाषेत KOLHAPUR हा शब्द PLOSZKFI असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत TASGAON हा शब्द कसा लिहिला जाईल?

    GZTZLMH
    GZHTZIM
    GZHTAZM
    GZHLMZT
  18. १८

    चार विद्यार्थ्यांची उंची W,X,Y,Z अशी आहे आणि 2X=W+Z, 2W=X+Y, 2Y=W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?

    W<Y<X<Z
    Y<W<X<Z
    X<Z<Y<W
    Z<X<W<Y
  19. १९

    खालीलपैकी कोणत्या राज्यात व्दिगृही विधीमंडळ आहे?

    कर्नाटक
    गुजरात
    तमिळनाडू
    मध्यप्रदेश
  20. २०

    राज्यसभेच्या सभासदाचा कार्यकाळ —– वर्षाचा असतो.

    2
    3
    5
    6