STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 28
- १
—– हे भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
अमहाराष्ट्रबमध्य प्रदेशकगुजरातडउत्तर प्रदेश - २
महाराष्ट्रातील —– आकाराने सर्वात लहान जिल्हा आहे.
अहिंगोलीबभंडाराकमुंबईडनाशिक - ३
MKS पद्धतीत दाबाचे एकक —– असते.
अन्यूटनबडाईनकन्यूटन/मी²डडाईन/सेमी² - ४
—– किरणांना वस्तुमान नसते.
अअल्फाबबिटाकग्रॅमाडक्ष - ५
स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.
अनील-हरितबहरितकलालडरंगहीन - ६
—— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
अनायट्रोजनबअमोनियाकहेलियमडकार्बन डाय-ऑक्साइड - ७
—— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
अदिनबंधुबदिन मित्रकदलित मित्रडदलित बंधु - ८
महाराष्ट्रात उस संशोधन केंद्र कोठे स्थापन झालेले आहे?
अलोणंदबशेखमिरेवाडीकपाडेगांवडकागल - ९
जर, 5 (2y+3)=9 (3y-21) तर, y=—–
अ14ब10क13ड12 - १०
एक अश्वशक्ति = —–
अ746 vatब276 vatक1000 vatड1000 erg/s - ११
भारतीय नागरिकत्वाचा कायदा —– साली मंजूर झाला.
अ1960ब1955क1949ड1950 - १२
राज्य मंत्रीमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते?
अराज्यसभाबलोकसभाकविधानसभाडविधानपरिषद - १३
महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
अनाशिकबरत्नागिरीकसिंधुदुर्गडपुणे - १४
राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती —– कडून येते.
अभारताचे सरन्यायाधीशबराष्ट्रपतीकत्या राज्याचे मुख्यमंत्रीडपंतप्रधान - १५
—— मध्ये ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ कायदा पास करण्यात आला.
अइ.स. 1857बइ.स. 1858कइ.स. 1859डइ.स. 1860 - १६
महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस —— येथे पडतो.
अतोरणमाळबअंबोलीकगडचिरोलीडचिखलदरा - १७
भारतातील पहिला रासायनिक खतांचा कारखाना —— येथे स्थापन करण्यात आला.
अमुंबईबसिंद्रीकहैद्राबादडजयपूर - १८
धातूच्या वाहकामध्ये भारवहनाचे कार्य कोण करतो?
अप्रोटोन्सबइलेक्ट्रॉनकआयन्सडन्युट्रॉन्स - १९
—– हे सहयाद्रीचे सर्वात उंच शिखर आहे.
अकळसूबाईबमहाबळेश्वरकमहादेवडधुपगड - २०
—— हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खार्या पाण्याचे सरोवर आहे.
अचिल्काबसांभरकलोणारडवेंबनाड