STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 29
- १
एका पदार्थाचे वस्तुमान 5 kg आहे. त्याच्यात 2 m/sec² त्वरण निर्माण करण्याकरिता किती बळ लागेल?
अ0.4 Nब1 Nक2.5 Nड10 N - २
2, 8, 5 हे इलेक्ट्रॉन स्वरूप असलेले मूलद्रव्य ——
अफॉस्फरसबसिलिकॉनकअॅल्युमिनियमडसल्फर - ३
कर्करोग —– मुळे होतो.
अपरजीवी आदिजीवबजीवाणूकबाह्यपरजीवडपेशींचे आंनियंत्रित विभाजन - ४
बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस —– रोगावर वापरतात.
अकॉलराबक्षयकपोलिओडहिवताप - ५
पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर —– पदार्थात होते.
अग्लुकोजबमाल्टोजकनायट्रोजनडजीवनसत्व-ब - ६
खालीलपैकी कोणती जीवनप्रकिया प्राण्यांच्या जीवनात घडून येत नाही?
अश्वसनबप्रकाश संश्लेषणकप्रथिन संश्लेषणडग्लुकोज अपघटन - ७
जुन्या मुंबई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर कोण होता?
अएल्फिन्स्टनबक्लाईव्हकरिपनडकर्झन - ८
इ.स. 1829 आमध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला?
अक्लाईव्हबडलहौसीकबेंटिकडवेलस्ली - ९
इ.स. 1850 मध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
अन्या.म.गो. रानडेबगोपाळ हरी देशमुखकदादोबा पांडुरंगडविठ्ठल रामजी शिंदे - १०
‘आधुनिक मराठीचे जनक’ म्हणून —– यांना संबोधिले जाते.
अप्र.के. अत्रेबगोपाळ हरी देशमुखकशिवरामपंत परांजपेडविष्णुशास्त्री चिपळूणकर - ११
काँग्रेसचे पहिले अधिवेशन —– या शहरात घडून आले.
अपुणेबपाटणाकमुंबईडदिल्ली - १२
1932 च्या पुणे करारातील नेत्यांची जोडी सांगा.
अनेहरू-गाडगीळबगांधीजी-आंबेडकरकगांधी-जिनाडवरीलपैकी एकही नाही - १३
‘गुलामगिरी’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले?
अमहात्माफुलेबविष्णुशास्त्री चिपळूणकरकगोपाळ गणेश आगरकरडगोपाळ कृष्ण गोखले - १४
भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून —— यांना ओळखले जाते.
अपंडित नेहरूबडॉ. राजेंद्र प्रसादकडॉ. आंबेडकरडमहात्मा गांधी - १५
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वीपणाने चालविलेल्या पाक्षिकाचे नाव कोणते?
असाधनाबप्रभाकरकबहिष्कृत भारतडभारतीय अस्पृश्यता - १६
कोणते खेडे आगरकरांच्या जीवनाशी निगडीत आहे?
अटेंभूबकोतलूककशेरवलीडमहू - १७
डॉ. आबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली?
अनाशिकबमहाडकनागपूरडपुणे - १८
डॉ. बाबसाहेब आबेडकरांनी कोणत्या ग्रंथाचे दहन केले?
अबायबलब*मनूस्मृतीकमहाभारतडअवेस्ता - १९
घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतो?
अराज्य विधिमंडळबसंसदक*राष्ट्रपतीडपंतप्रधान - २०
अर्थ विधेयक सर्वप्रथम कोठे सादर करण्यात येते?
अदोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीतब*लोकसभेतकराज्यसभेतडमंत्रीमंडळात