एमपीएससी टेस्ट सिरीजMPSC Test Series
STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच २०२६

STI पूर्व परीक्षा प्रश्नसंच 30

सर्व प्रश्नसंचSTI Pre Exam Question Set 30
एकूण २० प्रश्न
  1. पंचशील हा करार भारताने —– बरोबर केला होता.

    इंग्लंड
    चीन
    पाकिस्तान
    फ्रान्स
  2. राज्यसभेची एकूण सभासद संख्या —– इतकी आहे.

    500
    238
    250
    547
  3. भारतीय राज्यघटनेच्या कलम —– अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो.

    356
    360
    352
    354
  4. लोकसभेची सभासद संख्या —– इतकी आहे.

    587
    547
    537
    500
  5. भारताचा राष्ट्रपती —– असतो.

    प्रत्यक्ष निवडलेला
    अप्रत्यक्षपणे निवडलेला
    वारसा तत्वाने निवडलेला
    नेमलेला
  6. ग्रामपंचायतीचा सभासद कोणत्या पद्धतीने निवडला जातो?

    हात उंचावून
    गुप्त मतदान पद्धतीने
    वरील दोन्ही पद्धतीने
    वरील कोणत्याही पद्धतीने नाही
  7. प्रशासकीय सुधारणेसाठी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ‘लखीना पॅटर्न’ चा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला?

    नाशिक
    पुणे
    औरंगाबाद
    अहमदनगर
  8. महाराष्ट्रात पंचायत पद्धती —— स्तरीय आहे.

    दोन
    तीन
    चार
    पाच
  9. खेडेगावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य कोण करतो?

    पोलिस पाटील
    ग्रामसेवक
    तलाठी
    सरपंच
  10. १०

    ‘नाबार्ड’ प्रत्यक्षपणे —— ला पतपुरवठा करते.

    राज्य सहकारी बँक
    व्यापारी बँक
    कृषि बँक
    प्राथमिक पतपुरवठा संस्था
  11. ११

    राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना —— या वर्षी झाली.

    1951
    1952
    1956
    1950
  12. १२

    कोरकू ही अनुसूचीत जमात —– मध्ये रहाते.

    कोकण
    मेळघाट
    ताडोबा
    सहयाद्री
  13. १३

    महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सर्वात मोठी नदी आहे?

    गोदावरी
    कृष्णा
    वैनगंगा
    वर्धा
  14. १४

    कोणत्या प्रकारची वीज पारस येथे निर्माण केली जाते?

    जल विद्युत
    अणु विद्युत
    औष्णिक विद्युत
    यापैकी कोणतीही नाही
  15. १५

    महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता एक विभाग संत्राविभाग म्हणून ओळखला जातो?

    मराठवाडा
    कोकण
    पुणे
    नागपूर
  16. १६

    खालीलपैकी कोणता जिल्हा ‘तलावांचा प्रदेश’ म्हणून ओळखला जातो?

    गडचिरोली
    भंडारा
    चंद्रपूर
    वर्धा
  17. १७

    ‘ध्रुव अनुभट्टी’ कोणत्या ठिकाणी आहे?

    नरोरा
    मद्रास
    कोटा
    मुंबई
  18. १८

    पृथ्वी आपल्या आसाभोवती —– फिरते.

    पूर्वेकडून पश्चिमेकडे
    दक्षिणेकडून उत्तरेकडे
    उत्तरे कडून दक्षिणेकडे
    पश्चिमेकडून पूर्वेकडे
  19. १९

    ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा —– वर्षाचा असतो.

    2 वर्ष
    3 वर्ष
    5 वर्ष
    6 वर्ष
  20. २०

    भारताला —– किलोमीटर लांबीची भू सीमा लाभली आहे.

    10475
    15200
    16720
    21105